✍ हणमंत धोंडीराम गायकवाड भारत ही साधू संत व विचारवंताची भूमी आहे। या पवित्र भूमीत अनेक साधुसंतांचा व विचारवंतांचा जन्म झालेला आहे। त्यापैकीच न्यायमूर्ती महादेव…
Category: मराठी
सुजाण पालक हो…
✍ शैलेश जोशी गाय म्हणजे आपली माता। अर्थातच देशी हं। जिच्या पाठीवर वशिंड (उंचवटा) असतो ती। जन्मतःच तिचे नामकरण होते। ती कधी कपिला, कधी नंदिनी तर…
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक-आद्य “राष्ट्रीय शैक्षणिक क्रांतिकारक”
– डॉ. वसुधा विनोद देव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय असंतोषाचे जनक, उत्कृष्ट लेखक, धुरंधर राजकारणी, तत्वज्ञ, समाज सुधारक, श्रीमदभगवदगीतेचे भाष्यकार, थोर राष्ट्रभक्त, थोर द्रष्टे…
राष्ट्र गुरु समर्थ रामदास स्वामी
– सौ. ममता गद्रे ।। ‘जगामधे जगमित्र । जिव्हेपासी आहे सूत्र’ ।। “ज्ञानदेवे रचिला पाया । कळस झळके वरी तुकयाचा त्यावरी भगवा फडकतो ।…
संत तुकाराम यांचे जीवन दर्शन
– सौ. प्रांजली अजय आफळे अणुरेणिया थोकडा । तुका आकाशाएवढा ।।१।। या ओळीतच संत तुकारामांचे सूक्ष्मातून प्रचंडाकडे जाणारे समग्र, विस्तृत व व्यापक व्यक्तिचित्र दडले आहे।…
मातृभाषा मराठी चे महत्त्व
– सौ. प्रांजली जोशी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी श्रेष्ठ कवी सुरेश भट यांनी आपल्या काव्यात मराठी या भाषेची महानता व्यक्त केली ती सार्थ आहे. आम्हा महाराष्ट्रीयांची ‘मातृभाषा’ ही मराठी आहे. ही भाषा आमची ‘आई’. माता बोलते म्हणून नाही तर ती आमची संस्कृती आहे. ही ‘मराठी’ मातृभाषा आमच्या मनामनात, रोमारोमात भिनलेली आहे. या भाषेची स्पंदने उराउरात भरलेली आहेत. का नसावा आम्हाला आमच्या मातृभाषेचा अभिमान! आमची भाषा अमृताशी पैजा जिंकणारी आहे. तिला एक इतिहास आहे. त्या इतिहासाचे पुरावे आहेत. आमची मातृभाषा नदीसारखी प्रवाही आहे. काळाच्या ओघात स्वतःला बदलवणारी आहे. नीरक्षीर विवेकबुद्धीने इतरांना सोबत घेऊन चालणारी आहे.…